नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या I Love Pathardi या माहितीपर वेबसाइट वर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमच्या टेलेग्राम चॅनल ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
which mobile number is linked with my aadhar card
मित्रांनो बऱ्याच जणांच्या आधार कार्डला मोबाइल नंबर तर लिंक असतो पण हे माहीत नसत की तो मोबाइल नंबर कोणता आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊ कशाप्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता कोणता मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे हे पाहण्याची Trick.
which mobile number is linked with my aadhar in marathi
मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या आधार ला मोबाइल नंबर लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आधी चेक करा. की तुमच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक आहे की, नाही.
तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आता तुम्ही पहिल असेल की तुमच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक आहे म्हणून तर आता सर्वप्रथम तुम्ही खाली दिलेल्या उद्यम आधार च्या वेबसाइट वर जायचे आहे.

आता या वेबसाइट वर आल्यानंतर खाली थोड स्क्रोल करून खाली दिलेल्या For New Entrepreneurs who are not Registered yet as MSME or those with EM-II लिंक वर क्लिक करावे.
आधार ला कोणता नंबर लिंक आहे कसे पहावे

येथे क्लिक केल्यानंतर अजून एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा आधार नंबर व त्यावरील नाव टाकावे लागेल.
aadhaar card mobile number link

येथे महत्वाचे म्हणजे तुम्ही माहिती भरताना अचूक भरावी कारण आधार नंबर किंवा त्यावरील नावामध्ये थोडा जरी बदल झाला तरी खालील प्रकारचा एरर दिला जातो त्यामुळे कृपया याची काळजी घ्यावी.
aadhaar card mobile number link in marathi
पॅन कार्ड-आधार कार्डचे स्टेट्स ‘असं’ चेक करा

आणि जर तुम्ही माहिती अचूक भरलेली असेल तर कुठल्याही प्रकारचा एरर येत नाही. तेव्हा खालील प्रमाणे तुमचा मोबाइल नंबर दाखवते.

otp साठी क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबर ची शेवटची 4 अंक दिसतील त्यावरून तुम्ही तुमचा कोणता मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्ड ला लिंक आहे हे समजून घेऊ शकता.
तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महत्वाचे :- जर तुमच्या आधार ला जर तुमच्या घरातील कुठल्या मोबाइल नंबर व्यतिरिक्त जर अन्य कुठला नंबर लिंक असेल तर तुम्ही तत्काळ जवळच्या आधार केंद्रा मध्ये जाऊन मोबाइल नंबर लिंक करून घ्यावा नाहीतर त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते.
One Comment