BlogTech दुनियातंत्रज्ञानमाहिती

PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे ऑर्डर करावे ते पण फक्त 50 रुपयात

सर्वात अगोदर Google Chrome वरती जाऊन My Aadhaar असे सर्च करावे मग खालील प्रमाणे पहिल्या वेबसाईड वरती जावे.

त्या नंतर खालील प्रमाणे वेबसाइट ओपन होईल

त्या नंतर खाली स्क्रोल केल्यानंतर Order Aadhaar PVC Card असे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करावे.

त्या नंतर आपल्याकडे Aadhaar Number असेल तर आधार नंबर टाकावा नाहीतर Enrolment ID Numberअसेल तर तो नंबर टाकावा लागेल तो खालील प्रमाणे

त्या नंतर खाली दिलेल्या My mobile number is not registered या वर क्लिक करावे त्या नंतर आपला मोबाईल नंबर टाकावा  त्या नंतर Captcha टाकावा व Sent OTP वर क्लिक करावे व आलेला OTP Enter OTP येथे टाकावा त्या नंतर Terms and Conditions वरती क्लिक करून Submit करावे.

खालील प्रमाणे I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process. वरती क्लिक करून Make Payment वरती क्लिक करावे.

त्या नंतर PhonePe/BHIM UPI या ऑप्शन वरती क्लिक करून Proceed वरती क्लिक करावे

त्यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल Proceed वरती क्लिक करावे

खालील प्रमाणे Show Code वरती क्लिक करावे

खालील प्रमाणे QR स्कॅन करून Phone Pe ने 50 रुपये पेमेंट करावे

अश्याच नवनवीन माहिती साठी आपल्या Whatsapp group https://chat.whatsapp.com/CqUq3YmBCHq5PmZFjNoVpr  येथे क्लिक करून जॉइन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *