मित्रांनो तर चला जाणून घेऊ या की कोणती राज्य आहेत .
पहिले राज्य :- 1. आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार मध्ये 5 मुख्यमंत्री आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत .
- आमजथ बशा शेख बेपारी.
- बुडी मुत्याला नायडू
- के. नारायण स्वामी
- कोटटू सत्यनारायण
- राजन्ना दोरा पीडिका
दुसरे राज्य :- उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार मध्ये 2 मुख्यमंत्री आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.
- केशव प्रसाद मौर्य
- ब्रजेश पाठक
तिसरे राज्य :- नागालँड : नागालँड चे मुख्यमंत्री नेफियू रिओ हे आहेत. व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार मध्ये 2 मुख्यमंत्री आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.
- यांथूगो पॅटन
- टी आर झेलियांग
चौथे राज्य :- मेघालय : मेघालय चे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे आहेत. व यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार मध्ये 2 मुख्यमंत्री आहेत . ती खालीलप्रमाणे आहेत.
- प्रीस्टोन टायसांग
- स्निवभलंग धर
शेवटचे आणि पाचवे राज्य :- महाराष्ट्र : आपल्याला माहीतच आहेत की महाराष्ट्र चे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये अट नव्याने दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ते मंत्री खालील प्रमाणे :
- देवेंद्र पडणवीस
- अजित पवार
मित्रांनो अशाच अजून माहिती साठी I Love Pathardi ला टेलेग्राम वर जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Telegram Link:- https://t.me/ilovepathardii
धन्यवाद !