MAHA DES Recruitment 2023
Directorate of Finance and Statistics Planning Department, Government of Maharashtra, India. MAHA DES Recruitment 2023 (MAHA DES Bharti 2023) for 260 Assistant Research Officer, Group-B, Statistical Assistant, Group-C & Investigator, Group-A Posts.
मित्रांनो अशाच अजून माहिती साठी I Love Pathardi ला टेलेग्राम वर जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Telegram Link:- https://t.me/ilovepathardii
Total: 260 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहायक संशोधन अधिकारी, गट-ब | 39 |
2 | सांख्यिकी सहायक,गट-क | 94 |
3 | अन्वेषक,गट-क | 127 |
Total | 260 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
- पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
- पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): सप्टेंबर 2023
Online अर्ज: Apply Online [Starting: 15 जुलै 2023]
मित्रांनो अशाच अजून माहिती साठी I Love Pathardi ला टेलेग्राम वर जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Telegram Link:- https://t.me/ilovepathardii