Blog

इंडियन आर्मी मध्ये नर्सिंग सेवे मध्ये भरती(मुदतवाढ) | In Indian Army Vacancies for the Nursing Service.

इंडियन आर्मीतील नर्सिंग सेवेच्या जागांसाठी फक्त महिला उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे

कोर्स चे नाव :- Indian Army Bsc Nursing कोर्स.

अ. क्र.संस्थेचे नावउपलब्ध जागा
1CON, AFMC पुणे40
2CON, CH(EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी,मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON, CH (CC) लखनऊ40
6CON, CH (AF) बंगलोर40
जागा :-Total220
वयाची अट :- 1 ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2006 पर्यन्त .

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

फी :- General/OBC 200 रुपये. SC/ST:- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 जुलै 2023 .

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *