माहितीBlogTech दुनियाशेती विषयक

आपल्या जमिनीचा नकाशा आता घर बसल्या पाहू शकता तेही मोफत

1. यासाठी तुम्हाला Google Chrome वरती mahabhunakasha Search करायचे व त्या नंतर जी पहिली वेबसाइट वर क्लिक करा.

2.त्या नंतर खालील पेज ओपन होईल त्यावर Category  मध्ये तुमचा Area Ruler असला तर Ruler आणि Urban असाल तर Urban सिलेक्ट करा

3.त्या नंतर आपला जिल्हा निवडा

4.  त्या नंतर आपला तालुका निवडा

5.  त्या नंतर आपला गाव निवडा

6. खालील पेज नुसार Search या ऑप्शन मध्ये आपला गट नंबर टाकून सर्च करा. पूर्ण नकाशा ओपन होईल.

     7. त्याची pdf पण डाउनलोड करता येते. वरील दिलेल्या Map Report वरती क्लिक केल्यावर लगेच pdf डाऊनलोड होते.

https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html

या लिंक वर क्लिक करून सुद्धा या वेबसाईट वर येऊ शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *