महत्वाची सूचना :- आधार कार्ड बँकेला लिंक आहे. की नाही ते पाहन्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजचे आहे.

सर्वात प्रथम आपण Google वरती My Aadhaar असे सर्च करा त्या नंतर असी वेबसाइट ओपन होईल.

वर दिलेल्या My Aadhaar या ऑप्शन वर क्लिक करा.

त्या नंतर वरील प्रमाणे Bank Seeding Status या ऑप्शन वर क्लिक करा.

त्या नंतर वरील प्रमाणे Tab Open होईल त्या नंतर Login या ऑप्शन वर क्लिक करा

त्या नंतर Enter Aadhaar Number या ठिकाणी आपला आधार नंबर टाकावा व Enter Captcha या ठिकाणी दिलेला Captcha टाकावा Login With OTP या वर क्लिक करावे .

त्या नंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येतो तो OTP Enter OTP या ऑप्शन मध्ये टाकावा.

त्या नंतर Login वर क्लिक करावे.

त्या नंतर आपल्या आधारची प्रोफाइल ओपन होईल. त्या वरील प्रमाणे Bank Seeding Statusयावर क्लिक करा.

त्या नंतर लगेच आपले आधार कोणत्या बँकेला लिंक आहे. ते समजते वरीलप्रमाणे
या वेबसाइड ची लिंक वर क्लिक करूनही यावर जाऊ शकता https://myaadhaar.uidai.gov.in/en_IN