Blog

पॅन कार्ड-आधार कार्डचे स्टेट्स ‘असं’ चेक करा

जाणून घ्या PAN कार्ड ला AADHAR card Link नसल्यास होणारे तोटे

  • तुम्हाला जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डचे स्टेट्स चेक करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला
  • INCOME TAX च्या अधिकृत सरकारी वेबसाइट https://eportal.incometax.gov.in वर जाणे गरजेचे आहे.
  • येथे गेल्यानंतर Know Your Aadhar Status मेन्यू तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर स्टेट्सवर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा आणि आधार कार्डचा नंबर टाकावे लागेल. व नंतर View Link Aadhar Status या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • या नंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटामध्ये लिंकिंगची माहिती मिळू शकते की, तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक झाले की नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *