Tech दुनियाBlogतंत्रज्ञानमाहिती

आधारकार्ड वरील पत्ता व C/O care of बदला घरबसल्या फक्त 50 रुपयात.

महत्वाची सूचना :- ऑनलाईन घरबसल्या पत्ता बदलन्यासाठी आधारला मोबाईल लिंक असणे गरजेचे आहे.

सर्वात प्रथम आपण Google वरती https://tathya.uidai.gov.in/access/login?role=resident या वेबसाइट या त्या नंतर असी वेबसाइट ओपन होईल.

त्या नंतर वरील प्रमाणे Tab Open होईल त्या नंतर Login या ऑप्शन वर क्लिक करा

त्या नंतर Enter Aadhaar Number या ठिकाणी आपला आधार नंबर टाकावा व Enter Captcha या ठिकाणी दिलेला Captcha टाकावा Login With OTP या वर क्लिक करावे .

त्या नंतर आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येतो तो OTP Enter OTP या ऑप्शन मध्ये टाकावा.    

त्या नंतर वरीलप्रमाणे  Login या ऑप्शन वर क्लिक करावे.    

त्या नंतर आपल्या आधारची प्रोफाइल ओपन होईल. वरीलप्रमाणे Address Update या ऑप्शनवर क्लिक करावे.

त्या नंतर Update Aadhaar Online या ऑप्शनवर क्लिक करावे वरीलप्रमाणे

त्या नंतर खालीदिलेल्या Proceed To Update Aadhaar या ऑप्शनवर वरीलप्रमाणे क्लिक करावे.

त्या नंतर वरीलप्रमाणे Proceed To Update Aadhaar या ऑप्शनवर क्लिक करावे.

त्या नंतर वरीलप्रमाणे आपला सध्याचा पत्ता ओपन होईल. त्या खाली दिलेले Details to be Updated मध्ये आधारचा पत्ता दुरुस्त करता येतो. त्यातील पहिले ऑप्शन Care Of हे ऑप्शन खूप महत्वाचे आहे. कारण आत्ता ड्रायविंग लायसन साठी किंवा विश्वकर्माचे फॉर्म भरण्यासाठी येथे वडिलांचे किंवा पतीचे नाव आवश्यक आहे.

त्या नंतर Street/Road/Lane त्याच बरोबर Area/ Locality/Sector व Landmark हे ऑप्शन सक्तीचे नाहीहेत तरी आपल्याला टाकायचे असेल तर टाकता येतील.

त्या नंतर Pincode हे ऑप्शन खूप महत्वाचे आहे. कारण Pincode हा बरोबर पाहिजे. कारण Pincode टाकला की आपले गाव/शहर आपल्याला निवडावे लागते.निवडल्या नंतर आपले पोस्ट ऑफसी निवडावे जिल्हा व तालुका आपओप येतो.

त्या नंतर दिलेल्या Document list मधून एक Document निवडायाचे

वरीलप्रमाणे Okay या वर क्लिक करावे.

त्या नंतर View Details & Upload Document वरती क्लिक करावे.

त्या नंतर Continue To Upload या ऑप्शनवर क्लिक करावे. व Document Upload करावे.

त्या नंतर खाली आपले Document Upload झाल्यावर 100% असे येते. नंतर Next या बटनावर क्लिक करावे.

त्या नंतर आपला दुरुस्त केलेला पत्ता Preview दिसतो तो बरोबर असेल तर वरीलप्रमाणे टिक करावी. व Next बटणावर क्लिक करावे.

त्या नंतर आपल्याला 50 रुपये Payment करायचे आहे. वरीलप्रमाणे दोन टिक कराव्यात व Make Payment वर क्लिक करावे.

त्या नंतर PhonePe/BHIM UPI वरून पेमेंट करण्यासाठी वरील प्रमाणे Proceed वरती क्लिक करावे.

त्या नंतर वरीलप्रमाणे QR ओपन होईल. SHOW CODE  वरती क्लिक करावे. व PhonePe QR Scan करून पेमेंट करावे. .

त्या नंतर थोडा वेळ थांबावे. मग लगेच वरील प्रमाणे Download Acknowledgement वरती क्लिक करून पावती डाऊनलोड करावी.

आश्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. आपल्या वेबसाइटवरती टाकलेली माहितीची notification येण्यासाठी बेल आयकॉनला Allow करावे.

https://ilovepathardi.co.in/#google_vignette

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *