वंजारी समाजातील संपूर्ण आडनावे गोत्र व वंशावली यांची माहिती (vanjari matrimony , vanjari caste , vanjari caste surname list)
१ कुळी गंभीरराव ( शिर्के )
वेद – ऋग्वेद , गोत्र – शौणक
उपनावे
कताले , काळटोपे , कुकडे , कोराळे , कावळे , खरमाटे , खिल्लारे , गांधीले , गंदास , गवते , गोपाळकर ( घरे ) , गोमासे , चराटे , चाबुकस्वार , जरे , डमाळे , डूकरे ( डुरके ) , ढोले ( डोहले ) , तांबडे , ताडगे , दराडे , नाकाडे , नाईकवाडे , नागरगोजे , नागरे , पालवे , पोटे , पाखरे , फुंदे , फटकळ , फड , बिक्कड , बारगजे , नेहरकर , बिनावडे ( बिनवडे ) , भांगे , बेदाडे ( बेदडे ) , बरके , बोंद्रे , लामन , लेंडखैरे , लादे , लांडगे , वारे , सांगळे , सारुक , शेळके , शेकडे , हांगे ( एकूण ४९ )
२ कुळी – प्रतापराव ( मुढा / मुंडा बाच्छाव / बादशहा ) , धामपाळ
वेद – यजुर्वेद , गोत्र – अत्रि
उपनावे
आरबुज , कतारे , कतखेड , कतने / कताने , खोकले , खडव , गाले , खेडकर , खंदारे , गर्जे , गोल्हार , गदळे / गजदळे , घरजाळे , चौरे / चवरे , चेपटे , ठोंबरे , ठुले , ढगार , तोगे , दहिफळे , दगडखैर , धस , धुपारे , नेहाळे , पाळवदे , पटाईत , बडे / बढे , बोकारे , बालटे , बटवाडे , बदने , भताने , मुंडे , मोराळे , माडकर , मिसाळ , लकडे / लडके , लोहारे , होळंबे , बागादि , विघ्ने , साठे , सोशे / झौसे , सोनपीर , सातभाये , शिरसाठ , कंठाळे ( एकूण ४८ )
३ कुळी – चंद्रराव ( मौर्य / मोरे )
वेद – यजुर्वेद , गोत्र – गौतम ब्रह्मा
उपनावे ५
इगारे / इघारे , उंबरे , काकड , लहाने , सानप

४ कुळी – गरुडराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे १३ ( तोरण / तेरणा )
आंधळे , तांदळे , कागणे / कांगणे , केंद्रे , कुसपटे , गोंगाणे , घोळवे , चौदार / चौधर , जाधवर , दुधे , वरपे , भेंडकर/भेंडेकर , मैंद
५ कुळी – पवारराव ( पवार / प्रवर )
वेद – यजुर्वेद , गोत्र – भारद्वाज शुक
उपनावे १२ ( बारामती )
आंबले / आंबाले , उगले , मुगले , कडपे , चिपाटे , बोडके , बारगळ , मुसळे , लटपटे , वनवे , विंचू , पंडित
६ कुळी – जगतापराव ( जगताप )
वेद – यजुर्वेद , गोत्र – कण्व
उपनावे ८
कांदे/ कायंदे , कुटे , गंगावणे , दौंड , धात्रक , धायतिडक/धायतडक , मुरकुटे , राख
चैतन्य कानिफनाथ महाराज मढीला कसे आले ! व मंदिर इतिहास जाणून घ्या. | कानिफनाथ मढी | 1
७ कुळी – भालेराव ( यादव / सहदेव वंशज )
वेद – यजुर्वेद , गोत्र – पाराशर कौंडण्य ( जोड )
उपनावे ४
खाडे , चोले , डोंगरे , बांगर
८ कुळी – प्रचंड राव ( जाधव )
वेद – ऋग्वेद , गोत्र – विश्वामित्र कौशिक
उपनावे ९
आव्हाड , काळे , जायभाये , दापूरकर , डोंबाळे , इंदूरकर , बोंदर , शिंत्रे , हडपे ,
९ कुळी – भगवंतराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – जमदग्नी
उपनावे ४
काळवझे / काळूसे , ताटे , मगर , फड
१० कुळी – बळवंतराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे ६
इपर , चकोर , दरगुडे , लाटे , सगळे , हेमाडे
११ कुळी – तवंरराव ( तौर )
वेद – यजुर्वेद , गोत्र – गार्गायन
उपनावे ४
केकान , थोरवे/ थोरे , भाबड , मानवते
( पांडव वंशज )
१२ कुळी – अंकुशराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे ५
गरकळ / गर्कळ , टाकळस , डोईफोडे / फडी , डोळे , वरशिड
रामाचा पुत्र अंकुश किंवा कुश याचे वंशज !
१३ कुळी – सुखसराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे १३
कातकडे , कराडे/कराड/क-हाड , खपले , खांडवेकर , गुट्टे , गंडाळ , चकणे , निमोणकर , पानसरे , बुरकुले , माळवे , साबळे , सोनवणे
( गौतम बुद्धाची कुळी )
१४ कुळी – पतंगराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे ४
आघाव , गुजर , डिघोळे , शेवगावकर
( रामाचा दत्तक पुत्र – लहु चे वंशज )
१५ कुळी – पंचमुखराव
वेद – यजुर्वेद , गोत्र – कपिल
उपनावे – ९
कतार , कापसे , किर्तने , जवरे , डोळसे , ढाकणे , दोदले , लोखंडे , वाघ
( पृथ्वीराज चौहान ची कुळी )
१६ कुळी – हैबतराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे ३
केदार , गामणे / गाभणे , गोरे
१७ कुळी – माणकरराव
वेद – ऋग्वेद , गोत्र – वशिष्ठ कौशिक
उपनावे ४
चाटे , वायबसे , पायमासे , पवाशे
१८ कुळी – यशवंतराव ( गायकवाड )
उपनावे ५
गायकवाड , गोगे , घुगे , तारे , देवरंगे
( रघुवंशीय कुळी )
१९ कुळी – देवराय
वेद – ऋग्वेद , गोत्र – वशिष्ठ कपिल
उपनावे – ३
इलग , घुले , वडणे
( हनुमानाची कपि कुळी )
२० कुळी – दामाडे
वेद – ऋग्वेद , गोत्र – शांडिल्य
उपनावे ७
हुशे , हुलुळे / हुलावळे , लंग, रहाडवे , दामाडे , नवाळे , पवार
२१ कुळी – तोंडे
वेद – ऋग्वेद , गोत्र – माल्यवंत
उपनाव फक्त १ तोंडे
२२ कुळी – सुलतान राव / चव्हाण
वेद – ऋग्वेद , गोत्र – पुलस्त्य ऋषी
उपनावे ५
कापडे , काळी , गीते , बुधवंत , शेप
( रावणाची कुळी )
२३ कुळी – तिडके / तिलके
वेद – ऋग्वेद , गोत्र – दुर्वास ऋषी
उपनाव एकमेव – तिडके
२४ कुळी – लाड
वेद – ऋग्वेद , गोत्र – मांडव्य ऋषी
उपनाव – एकमेव लाड
वंजारी समाजात मुळ एकूण २२२ उपनावे!