नमस्कार मित्रांनो I Love Pathardi मध्ये तुमच स्वागत आहे.
अशाच प्रकारच्या अजून माहितीसाठी आमच्या टेलेग्राम चॅनल ल फॉलो करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. धन्यवाद !
how to check aadhar card linked with mobile no
तुमच्या आधार ला कोणता मोबाइल नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
चला तर आज आपण जाणून घेऊ की तुमच्या आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक आहे की नाही हे कसे पहायचे.
सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही आधार च्या अधिकृत वेबसाइट वर म्हणजेच UIDAI च्या वेबसाइट वर जावे. त्याची लिंक आधार ची अधिकृत वेबसाइट वर क्लिक करून जाऊ शकता.

aadhar mobile link or not
पॅन कार्ड-आधार कार्डचे स्टेट्स ‘असं’ चेक करा
मित्रांनो या वेबसाइट वर आल्यावर सर्वप्रथम My Aadhaar या बटणावर क्लिक करावे. व त्यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल.

वरील दिलेल्या पेज वर तुम्ही सर्वप्रथम Get Aadhaar या Section मध्ये पहावे, त्यामध्ये Download Aadhar लिंक वर क्लिक करावे किंवा Download Aadhaar यावर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा अजून एक पेज ओपन होईल.

how to check aadhar card linked with mobile no in marathi
वरील दिलेल पेज ओपन झाल्यावर त्यामध्ये लॉगिन वर क्लिक करावे. Login या पेज वर क्लिक केल्यावर आधार नंबर टाकण्यासाठी अजून एक पेज ओपन होईल.

which mobile number linked with aadhar
या पेज वर आल्यानंतर सर्वप्रथम आपण आपला आधार नंबर Enter Aadhaar या ठिकाणी भरावा व त्या खालच्या लाइन मध्ये फोटो च्या स्वरूपात दिलेला Captcha भरून घ्यावा वर Send otp वर क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर Otp has been Sent on your mobile number जर दाखवत असेल तर तुमच्या आधार कार्ड ला कोणता तरी एक मोबाइल नंबर लिंक आहे. जर otp तुमच्या मोबाइल वर आला असेल तर तुमच्या आधार ल तुमचाच मोबाइल नंबर लिंक आहे. परंतु जर तुमच्या मोबाइल वर otp येत नसेल तर तुमच्या आधार ला कोणता नंबर लिंक आहे हे पहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.