Job

(SSC MTS) स्टाफ सिलेक्शन मार्फत MTS आणि हवालदार पदाच्या 1558 जागांसाठी भरती !

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)1198
2हवालदार (CBIC & CBN)360
Total1558

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:00 PM) 

परीक्षेचे वेळापत्रक : 

  1. Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
  2. Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

अधिक माहितीसाठी संपर्कSaideep Computer Pathardi Nagar Road Pathardi

Mobile No: 8975937045

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *