About Us
थोडं आमच्या विषयी !
आत्ताच युग हे तंत्रविज्ञान युग आहे. प्रत्येक क्षणाला नवनवीन बदल होत आहेत. प्रगती साधण्यासाठी, अपडेट राहण्यासाठी जगात घडणाऱ्या घडामोडींशी कनेक्ट राखण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण गरजेच आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत विश्वातील नवीन घडामोडी आपल्या मातृभाषेत, आपल्या मराठीत !
तुमच्या सर्वांच स्वागत आहे ilovepathardi.co.in मध्ये, जी महाराष्ट्रातील सर्वांची लाडकी वेबसाइट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील चालू घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. या वेबसाइटद्वारे जगामध्ये घडणार्या सर्व घडामोडी अगदी एका क्लिकद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत.
तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार आपल्या या आय लव पाथर्डी वेबसाइटवर भेट दिल्याबद्दल !