Blog

पहिल्यांदा विजेवर धावतील बस.

* पहिल्यांदा विजेवर धावतील बस पुढील 6 वर्षांत बनणार दिल्ली-जयपूर इलेक्ट्रिक महामार्ग, वेग 100 किमी

* दिल्ली ते जयपूरदरम्यान 225 किलोमीटर मार्गावर येत्या 6 वर्षांत बस विजेवर धावतील.

* देशातील पहिला इलेक्ट्रिसिटी इनेबल्ड हायवे (विद्युतचलित महामार्ग) बनवण्याच्या दिशेने केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय काम करत आहे.

* अशा 55 आसनी बसचे प्रोटोटाइपही तयार होत आहे. दोन बस जोडून 95 आसनी करण्यावरही काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *